सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून अभिनेता प्रसाद खांडेकर घराघरात पोहचला. एक अभिनेत्यासोबतच तो एक दिग्दर्शक देखील आहे. त्याने काही नाटकांचे दिग्दर्शित केले आहेत. नुकताच त्याने २०१७ साली दिग्दर्शित केलेल्या ‘दिल तो बच्चा है जी’ या नाटकाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त प्रसादने त्याच्या इन्स्टाग्रामवर या नाटकाचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
Snehalvo
#PrasadKhandekar #Maharashtrachihasyajatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber